साखर कारखान्यांवर वाढत आहे शेतकऱ्यांच्या थकबाकीचे ओझे

मुक्तपीठ टीम   आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये साखर कारखानदारांवर शेतकर्‍यांच्या थकबाकीत फेब्रुवारीपर्यंत १९.२७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) च्या म्हणण्यानुसार, ही थकबाकी वाढून २२.९ हजार कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ती १९.२ हजार कोटी रुपये इतकी होती. ही परिस्थिती का उद्भवली? असोसिएशनचे म्हणणे आहे की, साखरेच्या दरात घट … Continue reading साखर कारखान्यांवर वाढत आहे शेतकऱ्यांच्या थकबाकीचे ओझे