भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर: धोरणात्मक समाजसुधारक!

अर्चना सानप   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी लिहायला, बोलायला आणि त्यासाठी विचार करायला लागले की लक्षात येतं, जगातील अनेक विद्वान एकत्र आले तरी त्यांच्या विद्वत्तेची बरोबरी होऊ शकत नाही. इतिहासात मागे वळून पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की हे सर्व महापुरुष, समाजसुधारक, क्रांतिकारक काही आकाशातून वीज चमकावी तसे अचानक येऊन क्षणार्धात निघून गेलेले नाहीत, तर त्यांच्या … Continue reading भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर: धोरणात्मक समाजसुधारक!