महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता
मुक्तपीठ टीम अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी सुरू व्हावीत अशी भूमिका महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मांडली होती. त्यानुसार २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय भाषणातही घोषणा करण्यात आली होती. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करून आयोगाच्या विभागस्तरीय कार्यालयांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यास … Continue reading महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed