#नोकरीधंदारोजगार नाशिकच्या मुद्रण संचालनालयात अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम नाशिकमधील मुद्रण संचालनालयात अप्रेंटिस या पदांवर भरती आहे. ही भरती १४ जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार बुक वाईडरसाठी ८ वी उत्तीर्ण, ऑफसेट मशिन माईडरसाठी १० वी उत्तीर्ण … Continue reading #नोकरीधंदारोजगार नाशिकच्या मुद्रण संचालनालयात अॅप्रेंटिसशिपची संधी