महाट्रान्सकोमध्ये अॅप्रेंटिसशिपची संधी, १५८ जागा

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत म्हणजेच महाट्रान्सकोमध्ये कळवा येथे विजतंत्री या पदाच्या अॅप्रेंटिसशीपसाठी ९४ जागा आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार १० एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, १) १० वी उत्तीर्ण २) आयटीआय (विजतंत्री) असणे आवश्यक आहे. … Continue reading महाट्रान्सकोमध्ये अॅप्रेंटिसशिपची संधी, १५८ जागा