डीआरडीओमध्ये ७९ पदांवर अॅप्रेंटिसशीपची संधी

मुक्तपीठ टीम डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच डीआरडीओमध्ये फिटर, मशिनिस्ट, टर्नर, सुतार, इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक, वेल्डर, डिजिटल फोटोग्राफर, स्टेनोग्राफर यासह ७९ अन्य पदांवर अॅप्रेंटिसशीपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, १) १०वी … Continue reading डीआरडीओमध्ये ७९ पदांवर अॅप्रेंटिसशीपची संधी