बारावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत १६१ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम जर तुम्ही १२ वी पास आहात व सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्कृष्ट संधी आहे.पश्चिम मध्य रेल्वेने ट्रेंड अॉप्रेंटीस पदावर भरतीसाठी ऑनलाइन अधिसूचना जारी केली होती. त्या अंतर्गत फिटर,वेल्डर,इलेक्ट्रीशियन,पेंटर,सुतार,प्लंबर,ड्राफ्टमेन, टेलर,मेकनिक,आणि आॉपरेटर सोबतच आणखी पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. याअंतर्गतच एकूण १६५ पदांसाठी नेमणूक केली जाईल. त्यासाठी ३० मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत … Continue reading बारावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत १६१ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी