डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये १८२ जागांवर अप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम   डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये अप्रेंटिसशिपच्या १८२ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ३१ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, वेल्डर- १) ८वी उत्तीर्ण २) आयटीआय (वेल्डर) उर्वरित ट्रेड- (i) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण. (ii) संबंधित … Continue reading डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये १८२ जागांवर अप्रेंटिसशिपची संधी