‘पुणे म्हाडा’च्या २ हजार ८९० सदनिकांसाठी अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ
मुक्तपीठ टीम ‘सर्वांसाठी घरं’ हे शासनाचे धोरण असून ‘पुणे म्हाडा’ने आणलेली २ हजार ८९० घरांची लॉटरी हे त्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल आहे. ‘म्हाडा’ची लॉटरी योजना पूर्णपणे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून कुणाच्याही खोट्या आश्वासनाला व फसवणुकीला बळी पडू नका. स्वत:च्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाधिक जणांनी ‘पुणे म्हाडा’च्या लॉटरी योजनेत अर्ज करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री … Continue reading ‘पुणे म्हाडा’च्या २ हजार ८९० सदनिकांसाठी अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed