हिमाचलच्या शेतकऱ्याची कमाल, महाराष्ट्रातही सफरचंद लागवड शक्य

मुक्तपीठ टीम हिमाचल प्रदेशातील शेतकरी हरिमन शर्मा यांनी स्व-परागण करणारे सफरचंदाचे एक कलम विकसित केले आहे. या कलमाला फुल येण्यासाठी आणि फळे लागण्यासाठी थंड वातावरणाची गरज भासत नाही. त्यांनी तयार केलेले सफरचंदाचे कलम भारतातील विविध मैदानी प्रदेश, उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात लागवड शक्य असणार आहे. अगदी महाराष्ट्रासारख्या उन्हाळ्यात तापमान ४० ते ४५ डिग्री सेल्सियस पर्यंत … Continue reading हिमाचलच्या शेतकऱ्याची कमाल, महाराष्ट्रातही सफरचंद लागवड शक्य