5जी कनेक्टिव्हिटीसह अ‍ॅपलचा नवा आय-पॅड!

मुक्तपीठ टीम  अ‍ॅपलने स्प्रिंग लोडेड इव्हेंटमध्ये आपला नवा आय-पॅड प्रो लॉन्च केला आहे. हा अपल आय-पॅड ५ जी कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करेल. या आय-पॅडमध्ये अ‍ॅपल एम-आय प्रोसेसर देण्यात आला आहे. जुन्या जनरेशनच्या आय-पॅडच्या तुलनेत या आय-पॅडचा प्रोसेसर ७५%जास्त वेगवान आहे. नव्या आय-पॅडमध्ये प्रमोशन डिस्प्लेसोबतच एक्सबॉक्स आणि पीएसए ५ कंट्रोलर्स ही मिळतील. यामध्ये २ टीबीचा मोठा स्टोरेजही … Continue reading 5जी कनेक्टिव्हिटीसह अ‍ॅपलचा नवा आय-पॅड!