#व्हा अभिव्यक्त! कुठे रिअल लाइफ हिरोइन रिहाना…कुठे डायलॉगबाज कंगना!

अपेक्षा सकपाळ अमेरिकन पॉप सिंगर रिहाना सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. खरेतर ही पॉपसिंगर…तरुणाईची धडकन…पण अनेकदा चर्चेत असते ती वेगळ्याही कारणांमुळे. ही कारणे असतात तिच्या माणुसकीची. संगीतातून मिळवलेल्या कमाईतून ही पॉपसिंगर वंचितांसाठी, संकटग्रस्तांसाठी मोकळ्या मनानं खर्च करते. सकारात्मक कार्य करते. यावेळी मात्र ती चर्चेत आली ते वेगळं कारण भलतंच आहे. रिहाना या वेळी भारतात सुरू … Continue reading #व्हा अभिव्यक्त! कुठे रिअल लाइफ हिरोइन रिहाना…कुठे डायलॉगबाज कंगना!