कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बरोबर शनिवारपासून ॲन्टीजन चाचणीचा पर्याय
मुक्तपीठ टीम राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली होती. आता त्याबरोबरच शनिवार १० एप्रिल पासून ॲन्टीजन चाचणीही ग्राह्य धरण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन, मदत तथा पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी नवीन सुधारणांचे आदेश काढले आहे. या आदेशानुसार, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नाईलाजास्तव राज्य … Continue reading कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बरोबर शनिवारपासून ॲन्टीजन चाचणीचा पर्याय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed