“अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशासाठी उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये करण्याचा निर्णय”
मुक्तपीठ टीम अल्पसंख्याक मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारसी व ज्यू समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेश घेण्यासाठी आता या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये पुरविण्यात येणाऱ्या खोलीभाडे, पाणी, वीज इत्यादी सुविधांचे शुल्क पूर्णपणे … Continue reading “अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशासाठी उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये करण्याचा निर्णय”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed