अनमोल अनिल अंबानींची सोयीच्या निर्बंधांवर टीका

मुक्तपीठ टीम गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे उद्योग व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे कामगार वर्गासह उद्योजकांकडून देखील संपूर्ण लॉकडाऊन करण्याला विरोध करण्यात येत होता. छोट्या व्यवसायकांपासून ते महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनी देखील लॉकडाऊनला विरोध दर्शविला होता. त्यानंतर आता उद्योगपती अनिल अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानी यांनी महाराष्ट्रातील सोयीच्या लॉकडाऊनवर टीका केली आहे. … Continue reading अनमोल अनिल अंबानींची सोयीच्या निर्बंधांवर टीका