सचिन वाझेने जबानी बदलल्यानं अनिल देशमुख अडचणीत! सीबीआयनंही केली सहकाऱ्यांची चौकशी!

मुक्तपीठ टीम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढतच आहेत. एकीकडे मुंबई पोलिसांचे बडतर्फ एएसआय सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर एक प्रतिज्ञापत्र सादर केलं. या प्रतिज्ञापत्रात त्याने देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांच्या निर्देशानुसारच वाझेने बारमधून खंडणीची वसुली केली, असा आरोप त्याने केला आहे. वाझेने आपल्या आधीच्या जबानीचे … Continue reading सचिन वाझेने जबानी बदलल्यानं अनिल देशमुख अडचणीत! सीबीआयनंही केली सहकाऱ्यांची चौकशी!