संपूर्ण प्रतिकुलता…अनिल अंबानींची ‘ही’ कंपनी मात्र नफ्यात!

मुक्तपीठ टीम गेली काही वर्षे संकटांनी घेरल्या गेलेले उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर कर्जाचेही मोठे ओझे आहे. त्यांच्याविषयी येणाऱ्या बातम्या या नकारात्मकच असतात. पण याच प्रतिकुलतेत त्यांची एक कंपनी मात्र दिलासा देणारी सकारात्मक कामगिरी बजावत आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासाठी हे वर्ष आव्हानांनी भरलेले आहे. यावर्षी अनिल अंबानीच्या अनेक बड्या कंपन्यांची विक्री प्रक्रिया पूर्ण होणार आहे, … Continue reading संपूर्ण प्रतिकुलता…अनिल अंबानींची ‘ही’ कंपनी मात्र नफ्यात!