खास खवय्यांसाठीचा ‘अंगत पंगत’ कार्यक्रम ‘फक्त मराठी वाहिनी’वर!

मुक्तपीठ टीम   ‘फक्त मराठी वाहिनी’ने प्रेक्षकांच्या आवडीचे चित्रपट, कार्यक्रम, मालिकांद्वारे ‘अभिमान भाषेचा वारसा कलेचा’ म्हणत मनोरंजनाची परंपरा अखंडित जपली आहे. वाहिनीने पाककलेवरील ‘अंगत पंगत’ या खास खवय्यांसाठी खुमासदार आणि कुरकुरीत अश्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्रित, गप्पा मारत आपल्या आवडीच्या पदार्थांची निर्मिती, त्यांचा इतिहास, तसेच एकाच घटक पदार्थापासून महाराष्ट्रातील ग्रामीण, … Continue reading खास खवय्यांसाठीचा ‘अंगत पंगत’ कार्यक्रम ‘फक्त मराठी वाहिनी’वर!