अंगणवाडी सेविका प्रोत्साहन भत्ता थेट बँक खात्यात! सेवासमाप्तीनंतर एकरकमी लाभही!!

मुक्तपीठ टीम पोषण ट्रॅकरचे काम उत्कृष्ट पद्धतीने केल्याने राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. आता हा प्रोत्साहन भत्ता थेट बँक खात्यात लवकरच जमा केला जाणार आहे. त्यासाठी ५१ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. तसेच राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी … Continue reading अंगणवाडी सेविका प्रोत्साहन भत्ता थेट बँक खात्यात! सेवासमाप्तीनंतर एकरकमी लाभही!!