“लॉकडाऊन सोबत अर्थव्यवस्थेचाही आता विचार करा”

मुक्तपीठ टीम आरोग्य तसेच इतर संबंधित क्षेत्रातील तज्ञाच्या सल्यानुसार महाराष्ट्र शासनाने यापूर्वी लॉकडाऊन जाहीर केला व आता तो परिस्थितीमुळे वाढविला हे योग्यच होते. तथापि गेल्या ११ महिन्यात ४ महिने बाजारपेठा, दुकाने, व्यवसाय जवळपास संपूर्णपणे बंद राहिले आहेत. यामुळे राज्यांचे व अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.   आरोग्य व मनुष्यजीव हा महत्वाचा आहेच. मात्र, आर्थिक … Continue reading “लॉकडाऊन सोबत अर्थव्यवस्थेचाही आता विचार करा”