भारतातील कोरोना दुसऱ्या लाटेचं अमरावती कनेक्शन?

मुक्तपीठ टीम   देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात जवळजवळ ३ लाख १६ हजार नवे प्रकरणे समोर आली आहेत. या दरम्यान, देशात रुग्ण संख्या वाढीचे प्रमुख करण मानले जाणाऱ्या बी.१.६१७ या कोरोना प्रकराबद्दल आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे. तो सर्वप्रथम महाराष्ट्रातील अमरावती … Continue reading भारतातील कोरोना दुसऱ्या लाटेचं अमरावती कनेक्शन?