खासदार अमोल कोल्हेंनी मोदी सरकारला आठवण करुन दिली ‘या’ शिवनीतीची!

मुक्तपीठ टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत कोरोना लसींच्या पुरवठ्यावरून मोदी सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीची आठवण करून दिली. सध्याच्या निकषांनुसार महाराष्ट्राला दर आठवड्याच्या मागणीपैकी केवळ २५ टक्के लसींचा पुरवठा केला जात आहे. बाकी देशांना आपण लसींचा पुरवठा करणे चांगली बाब आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणुकीप्रमाणे “ज्याचा बालेकिल्ला … Continue reading खासदार अमोल कोल्हेंनी मोदी सरकारला आठवण करुन दिली ‘या’ शिवनीतीची!