कोरोना संकटात अमिताभ वाढवतायत मनोबल…एकत्र लढू आणि जिंकू!

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. सतत वाढता उद्रेक, मृत्यूचं सत्र यामुळे नागरिकांसह कोरोना योद्धेही तणावाखाली असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक खचून जात आहेत. ही परिस्थिती ओळखून महानायक अमिताभ बच्चन यांनी एक जोशपूर्ण आणि मनोबल वाढवणारा व्हिडीओ तयार केला आहे. मनोबल वाढवत लढण्याची हिंमत देणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच … Continue reading कोरोना संकटात अमिताभ वाढवतायत मनोबल…एकत्र लढू आणि जिंकू!