विक्रम गोखलेंना अमिताभ बच्चन यांनी कशी केली होती मदत?

मुक्तपीठ टीम ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर १७व्या दिवशी संपली आहे. विक्रम गोखले संयत अभिनयाबरोबरच परखड मतांसाठीही ओळखले जात असत. त्यांनी त्यांच्या संघर्षाच्या दिवसांबद्दलही सांगितले होते. विशेषत: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांना संघर्षाच्या दिवसात खूप मदत केल्याचं ते आवर्जून सांगत असत. अमिताभ बच्चन यांनी संघर्षाच्या काळात केली होती मदत! … Continue reading विक्रम गोखलेंना अमिताभ बच्चन यांनी कशी केली होती मदत?