लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन सकारात्मक
मुक्तपीठ टीम गेल्या जवळपास सव्वा वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्र कोरोना संकटाशी लढत आहे. या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली होती. यामुळे अनेक लोक कलावंतांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हे सर्व लक्षात घेऊन लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत राज्य शासन प्रयत्न करीत आहे. या संदर्भातील सर्वसमावेशक प्रस्ताव लवकरच करण्यात … Continue reading लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन सकारात्मक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed