संबंधितांशी चर्चा करून वैद्यकीय परीक्षांचा निर्णय

मुक्तपीठ टीम कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही, मात्र विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्वांशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भात पुढील ७२ तासात निर्णय घेऊ, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.   महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने … Continue reading संबंधितांशी चर्चा करून वैद्यकीय परीक्षांचा निर्णय