“सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयचा प्रस्ताव सादर करा”

मुक्तपीठ टीम   मुंबईतील सेंट जॉर्ज आणि गोकुळदास तेजपाल (जीटी) या दोन रुग्णालयांसाठी स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.   वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाला भेट देऊन या रुग्णालयात कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचाराबद्दल माहिती घेतली … Continue reading “सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयचा प्रस्ताव सादर करा”