लातूर जिल्ह्यात कृषी विकासाचा पाच वर्षांचा आराखडा तयार होणार

मुक्तपीठ टीम   शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सेद्रिंय, जैविक खतांचा वापर, कृषीउद्योग उभारणी, त्यासाठी नियमीत वीज व कर्जपुरवठा आणि विकेल ते पिकेल या धोरणानुसार पिकांची लागवड, या प्रमुख गोष्टी व त्याच्याशी निगडीत सर्व बाबींचा समावेश करून लातूर जिल्हा कृषी विकासाच्या अनुषंगाने पाच वर्षाचा बृहत विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री … Continue reading लातूर जिल्ह्यात कृषी विकासाचा पाच वर्षांचा आराखडा तयार होणार