सिंधुदूर्गातील आंबोली शिस्टुरा हिरण्यकेशी आता जैविक विविधता स्थळ

मुक्तपीठ टीम सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली हिरण्यकेशी येथील दोन हेक्टर क्षेत्रामध्ये “शिस्टुरा हिरण्यकेशी” म्हणजेच देवाचा मासा ही दुर्मिळ प्रजाती आढळून येते. राज्य सरकारने आता या क्षेत्रास जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा दिला आला आहे. यासंबंधीची अधिसुचना महसुल व वन विभागाने प्रसिद्ध केली.   यापूर्वी शासनाने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदूर्गातील … Continue reading सिंधुदूर्गातील आंबोली शिस्टुरा हिरण्यकेशी आता जैविक विविधता स्थळ