अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांमुळे आघाडी सरकार अडचणीत
मुक्तपीठ टीम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओतील स्फोटक प्रकरणासंबंधित राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे केंद्रातील भाजप सरकार आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार यांच्यात नवीन संघर्ष निर्माण झाला. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, यात नक्कीच काळंबेरं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी … Continue reading अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांमुळे आघाडी सरकार अडचणीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed