कुंडीतील कोरफड…बहुगुणी सौंदर्यदायी…कशाला महागडे कॉस्मेटिक्स?

मुक्तपीठ टीम उन्हामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात गरम हवेचा परिणाम त्वचेवर होतो. तसेच कोणत्याही सन्स क्रीम किंवा कोल्ड क्रिमचा वापर केला तरी त्वचा एकदम निस्तेज व निर्जीव दिसते. अशात जर सर्हास उपलब्ध होणारा आणि आता जेल स्वरुपात दुकानावरही मिळणारा, गुणांने परिपूर्ण असणाऱ्या कोरफडचा वापर करणे फायदेशीर ठरु शकते.   कोरफडमध्ये अनेक औषधी गुणधर्म … Continue reading कुंडीतील कोरफड…बहुगुणी सौंदर्यदायी…कशाला महागडे कॉस्मेटिक्स?