आता कोरोनाच्या लक्षणेविरहित रुग्णांना घरी सोडणार!

मुक्तपीठ टीम कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने यासाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी खासगी रुग्णालयांची ८० टक्के बेड आणि सर्व आयसीयू बेड कोरोना रूग्णांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पालिका आयुक्त आय.एस. चहल यांनी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता लक्षणेविरहित रुग्णांना घरी पाठवले जाईल. … Continue reading आता कोरोनाच्या लक्षणेविरहित रुग्णांना घरी सोडणार!