तौक्ते चक्रीवादळामुळे पाच राज्यांमध्ये अलर्ट, एनडीआरएफची ५३ पथके सज्ज

मुक्तपीठ टीम   भारतीय हवामान खात्याने तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम किनारपट्टीवरील पाच राज्यांना अलर्ट जारी केला आहे. तसेच अरबी समुद्रात उसळलेल्या तौक्ते वादळी संकटाला रोखण्यासाठी एनडीआरएफनने ५३ पथके सज्ज केली आहेत. या पथकांना महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातील किनारपट्टी भागात तैनात केले जात आहेत. तसेच १७ मे रोजी हे चक्रीवादळ भीषण रुप धारण … Continue reading तौक्ते चक्रीवादळामुळे पाच राज्यांमध्ये अलर्ट, एनडीआरएफची ५३ पथके सज्ज