‘अक्षय पात्र’चं नावासारखंच काम, ४७ लाख भोजनांची सुविधा!

मुक्तपीठ टीम ‘अक्षय पात्र’ फाऊंडेशन या संस्थेकडून महाराष्‍ट्रातील रिलीफ फिडिंग मदतकार्यांमध्‍ये वाढ करण्यात आली आहे. आता पर्यंत देशभरात २ कोटींहून अधिक भोजनांची सुविधा देण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात ४७ लाखांहून अधिक भोजनांची सुविधा पुरवली आहे. शिजवलेले भोजन, फूड रिलीफ किट्स, हॅप्‍पीनेस किट्स आणि रेल यात्री फूड किट्सचे वाटप अशा अनेक प्रकाराने ‘अक्षय पात्र’ मदत करत … Continue reading ‘अक्षय पात्र’चं नावासारखंच काम, ४७ लाख भोजनांची सुविधा!