अक्षय कुमारची रिअल हिरोगिरी, ३६०० डान्सर्सना महिनाभराचं रेशन

मुक्तपीठ टीम बॉलिवूडमधील बरेच अभिनेते, अभिनेत्री कोरोना काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी धावतो. आता तो बॉलिवूडमधील ३६०० डान्सर्सना मदतीचा हात देणार आहे. त्याने डान्सर्सना महिन्याचे रेशन किंवा पैश्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. डान्स कोरिओग्राफर गणेश आचार्यच्या ५० व्या वाढदिवसादिवशी, अक्षयने विचारले की वाढदिवसानिमित्त काय भेट हवी … Continue reading अक्षय कुमारची रिअल हिरोगिरी, ३६०० डान्सर्सना महिनाभराचं रेशन