पश्चिम किनारपट्टीवरील परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नियंत्रण कक्षातून आढावा
मुक्तपीठ टीम राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा … Continue reading पश्चिम किनारपट्टीवरील परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नियंत्रण कक्षातून आढावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed