“सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा! मराठा बांधवांना जे नाकारले त्याची भरपाई करणार!!”

मुक्तपीठ टीम   सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा समाज संघटनांनी न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडली. मागील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील कायदेतज्ज्ञांच्या जोडीने नवीन तज्ज्ञ वकिलांची फौज आपण न्यायालयात उभी केली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय येणे धक्कादायक आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार … Continue reading “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा! मराठा बांधवांना जे नाकारले त्याची भरपाई करणार!!”