महाराष्ट्रात महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत
मुक्तपीठ टीम राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महिला दिनाच्या शुभेच्छा देत अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात केली. महाविकास आघाडी सरकारकडून आज सोमवारी विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यांनी विधिमंडळात दुपारी दोन वाजता बजेटचे वाचन सुरु केले. राज्यातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. महिलांसाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा घर … Continue reading महाराष्ट्रात महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed