‘कोरोना’संबंधित वस्तूंवर जीएसटी माफीसाठी केंद्राकडून मंत्रीगट; अजित पवार यांचीही नियुक्ती
मुक्तपीठ टीम कोरोना संबंधित औषधे, प्रतिबंधित लसी, वैद्यकीय उपकरणे, आवश्यक वस्तूंवर ‘जीएसटी’त माफी, सवलत देण्याची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी झालेल्या ४३ व्या ‘जीएसटी’ परिषदेत केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत याबाबतचा निर्णय घेण्यासाठी केंद्रिय वित्त मंत्रालयाने परिषद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देशभरातील आठ राज्यांच्या मुख्यमंत्री अथवा वित्त … Continue reading ‘कोरोना’संबंधित वस्तूंवर जीएसटी माफीसाठी केंद्राकडून मंत्रीगट; अजित पवार यांचीही नियुक्ती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed