“महाराष्ट्राची २४ हजार कोटींची जीएसटी भरपाई तातडीने मिळावी”
मुक्तपीठ टीम देशातील सर्व राज्ये कोरोनाविरुद्ध निकराने लढत आहेत. ही लढाई आर्थिकदृष्ट्या सुसह्य होण्यासाठी कोरोनासंदर्भात उपयोगात येणारी औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे, आरोग्यविषयक सेवा आदींवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर अधिकाधिक सवलत देण्यात यावी. मेडीकल ग्रेड ऑक्सिजन, ऑक्सिजन ऑक्सिमीटर, पल्स ऑक्सिमीटर, कोरोना टेस्टींग किट्स आदी वस्तूंची ग्राहकांकडून परस्पर खरेदी होते. या वस्तुंनाही जीएसटी करात सवलत मिळावी. छोट्या करदात्यांसाठी … Continue reading “महाराष्ट्राची २४ हजार कोटींची जीएसटी भरपाई तातडीने मिळावी”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed