भारताचा सात मोठ्या देशांसह सौदी अरेबियात हवाई युद्धाभ्यास

मुक्तपीठ टीम संयुक्त अरब अमिरातीमध्ये पुढील २४ दिवस भारत, अमेरिका आणि फ्रान्ससह सात देशांतील एअरफोर्स मल्टि-नॅशनल वॉरफेअर एक्सरसाइज ‘डेझर्ट फ्लॅग -६’ मध्ये सहभागी होतील. हा हवाई युद्धाभ्यास २७ मार्चपर्यंत चालणार आहे. युएईच्या अल-दार्फा एअरबेस येथे होणाऱ्या या हवाई युद्धाभ्यासामध्ये भारतीय हवाई दल आणि संयुक्त अरब अमिराती व्यतिरिक्त अमेरिका, फ्रान्स, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया आणि बहरेनचे … Continue reading भारताचा सात मोठ्या देशांसह सौदी अरेबियात हवाई युद्धाभ्यास