कृषि योजनांसाठी ऑनलाईन सोडत, 2 लाख शेतकऱ्यांची निवड

मुक्तपीठ टीम             शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच प्रथमच ऑनलाईन सोडत काढण्यात आली. त्याद्वारे राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची पारदर्शकपणे निवड करण्यात आली आहे. यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, विशेष घटक योजना, नवीन विहीरी व फलोत्पादनाच्या विविध बाबींसाठी लाभार्थींची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती … Continue reading कृषि योजनांसाठी ऑनलाईन सोडत, 2 लाख शेतकऱ्यांची निवड