कोणी केले अडवाणींच्या नावे खोटे ट्विट?

माजी उपपंतप्रधान व भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने बनावट ट्विट करणाऱ्यासंबंधितांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यानिमित्ताने भाजपा विरोधकांच्या वैफल्याचे दर्शन झाले आहे, असेही उपाध्ये यांनी म्हटले आहे. उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की, ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान … Continue reading कोणी केले अडवाणींच्या नावे खोटे ट्विट?