ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती

मुक्तपीठ टीम ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेश जेठमलानी हे दिवंगत विधिज्ञ राम जेठमलानी यांचे पुत्र आहे. दिवंगत खासदार रघुनाथ महापात्रा यांच्या रिक्त जागेवर जेठमलानी यांना राज्यसभेवर नियुक्त करण्यात आले आहे.   महेश जेठमलानी हे भाजपाचे नेते आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेल्या लेटर बॉम्ब प्रकरणात … Continue reading ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती