कोस्टल रोड, मान्सूनपूर्व कामांचा आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा

मुक्तपीठ टीम   मुंबई महापालिकेमार्फत मुंबईत सुरु असलेल्या सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) कामाच्या प्रगतीचा आज राज्याचे पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. यावेळी मान्सूनपूर्व कामाच्या तयारीचीही यावेळी मंत्री ठाकरे यांनी माहिती घेतली. पावसाळ्यातही सागरी किनारा मार्गाची कामे नियोजनबद्ध व सुरळीतपणे चालू राहण्याच्या अनुषंगाने कोस्टल रोड टीम तसेच मुंबई … Continue reading कोस्टल रोड, मान्सूनपूर्व कामांचा आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा