अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम मुंबईच्या हिंदमाता परिसरातील दशकानुदशकांची पाणी तुंबण्याची समस्या दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या भूमिगत टाक्यांच्या योजनेचे काम आता जवळजवळ पूर्ण झाले आहे. स्वत: आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून तुंबणारे पाणी साठवण्यासाठी बांधलेल्या टाक्या अंतर्गत भूयारी मार्गाने एकमेकांशी जोडण्यात आल्या असल्याची … Continue reading मुंबईच्या हिंदमाताची तुंबण्याची समस्या ‘भूमिगत’ होणार! आदित्य ठाकरेंकडून टाक्या भुयारांनी जोडल्या गेल्याची घोषणा!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed