तरुणाईचा आग्रह…हाती रॅकेट…राज्यमंत्री आदिती तटकरे रमल्या टेनिस कोर्टावर!

मुक्तपीठ टीम   मुंबई स्कूल स्पोर्ट असोसिएशनच्या नव्या टेनिस कोर्टाचे उद्घाटन व लोकार्पण आज क्रीडा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले. त्यांनी टेनिस कोर्ट खेळाडूंसाठी खुले झाल्याची घोषणा करताच खेळाडूंनी आदितींना टेनिस खेळण्याचा आग्रह केला. आदितींनीही तरुणाईला प्रतिसाद देत रॅकेट हाती घेतले आणि टेनिस खेळण्याचा आनंद लुटला. एम.एस.एस.ए. असोसिएशनच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या नव्या टेनिस … Continue reading तरुणाईचा आग्रह…हाती रॅकेट…राज्यमंत्री आदिती तटकरे रमल्या टेनिस कोर्टावर!