#अध्यात्म नित्य कर्म करत असताना अखंड नामजपात राहूनही साधलेलं मौन…हेही अध्यात्मच!

सुमेधा उपाध्ये   अध्यात्म म्हणजे नेमके काय असा प्रश्न अनेकदा पडतो. याबद्दल अनेकांनी अनेक व्याख्या आपल्या संस्कारातून अनुभवातून केल्या आहेत. पण मला वाटतं अध्यात्म म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानता येणं. अध्यात्म म्हणजे दुसऱ्यांप्रती सहिष्णुता असणं. अध्यात्म म्हणजे सर्वांवर एक सारखंच प्रेम करणं. अध्यात्म म्हणजे सेवा भाव वाढवणं. आपल्याकडे जे जास्त आहे ते ज्याच्याकडे जे नाही … Continue reading #अध्यात्म नित्य कर्म करत असताना अखंड नामजपात राहूनही साधलेलं मौन…हेही अध्यात्मच!