आमिर खानला कोरोनाची लागण; दोन दिवसांपू्र्वी मुख्यमंत्र्यांसोबत एका कार्यक्रमात

मुक्तपीठ टीम कोरोना पुन्हा एकदा संपूर्ण देशात वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या दरम्यान आता बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आमिर खानला कोरोणाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.सध्या आमिर खान सेल्फ क्वारंटाईन असून त्याची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच अभिनेता आमिर खान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात सोबत होते. त्यामुळे संपर्कात … Continue reading आमिर खानला कोरोनाची लागण; दोन दिवसांपू्र्वी मुख्यमंत्र्यांसोबत एका कार्यक्रमात