फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर भारतातून लॉगआऊट होण्याची टांगती तलवार?

मुक्तपीठ टीम फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम या मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांसमोर एक मोठे संकट उभे ठाकले आहे. केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना काही नियमांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यासाठीची ३ महिन्यांची मुदत आज मंगळवार २६ मे रोजी पूर्ण होणार आहे. अद्याप या कंपन्यांनी कोणत्याही नियमांचे पालन केलेलं नाही. त्यामुळे हे … Continue reading फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर भारतातून लॉगआऊट होण्याची टांगती तलवार?